Latest Marathi News Live Update
esakal
अमरावतीः शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) एक किलोमीटर परिसरातील खासगी शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. याशिवाय ग्रामीण भागामध्ये या निर्णयाचा मोठा फटका पालक व खासगी शाळांना बसण्याची शक्यता आहे.