कोकण

चिपळूण ः कार्यकारी अध्यक्षपदी पटवर्धन

CD

rat11p21.jpg-
16916
अनिकेत पटवर्धन
rat11p22.jpg-
16917
अमोल भोबस्कर

अनिकेत फाऊंडेशनच्या
कार्यकारी अध्यक्षपदी पटवर्धन
चिपळूण, ता. ११ः समाज हितार्थ काम करता यावे, यासाठी अनिकेत फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाउंडेशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी अनिकेत पटवर्धन, अध्यक्षपदी अमोल भोबस्कर तर सचिवपदी वसंत ताम्हणकर यांची निवड झाली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक म्हणून रत्नागिरी येथे अनिकेत पटवर्धन हे काम पाहतात. लोकहितासाठी पटवर्धन यांच्या संकल्पनेतून या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फाउंडेशनच्या उपाध्यक्षपदी विनोद चाळके, खजिनदार गणेश हळदे, सचिव वसंत ताम्हणकर तर सदस्य पदी साईराज वरेकर, गणेश साळवी, प्रवीण संसारे यांची निवड केली आहे. याबाबत भोबस्कर म्हणाले, या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. समाजातील गरजू गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. त्याचबरोबर अन्य विविध गोष्टींसाठी या फाउंडेशनद्वारे सहकार्य केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Live Update : मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सर्वधर्म रोजा इफ्तारचे आयोजन

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

Pune Flyover Video: उड्डाणपुलाच्या कामात तांत्रिक चूक? 'आप'ने शेअर केला विद्यापीठ चौकातील नवीन पुलाचा व्हिडीओ

Thane News : ...तर पालिका अधिकाऱ्यांच्या घरात आंघोळीला जावे लागेल - अभिजीत पवार

SCROLL FOR NEXT