कोकण

रत्नागिरी-बाबूराव जोशी गुरुकुलचा कोस्टल ट्रेक

CD

rat11p1.jpg-
16881
रत्नागिरी : कोस्टल ट्रेकचा अनुभव घेताना बाबुराव जोशी गुरुकुलमधील विद्यार्थी.
----------
गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी
अनुभवला कोस्टल ट्रेक
रत्नागिरी, ता. १२ : जी. जी. पी. एस. प्रशालेच्या (कै.) बाबुराव जोशी गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी कोस्टल ट्रेकचा अनुभव घेतला. या वेळी मुलांना खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. समुद्रकिनाऱ्याची सफर, वाळूचे विविध प्रकार, स्थलांतरीत पक्षी, किनाऱ्यावरील किंवा पाण्यातील विविध वनस्पती, विविध प्रकारचे शंख, शिंपले तसेच समुद्राच्या लाटा आपटल्याने तयार झालेले दगडाचे विविध प्रकार, जेलीफिश या सर्वांची माहिती घेत घेत इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहा किमीचा हा टप्पा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार केला. गुरुकुलमधील सर्व शिक्षकांनी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. या ट्रेकची ही अभिनव संकल्पना गुरुकुल विभाग प्रमुख वासुदेव परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली, जीजीपीएस प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर व र. ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

New Marathi Book : मराठी भाषेच्या वर्तमानावर डॉ. सुधीर रसाळ यांचे परखड चिंतन

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

SCROLL FOR NEXT