Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Weekly horoscope virgo 15 to 21 march : कन्या राशीसाठी गुरुवार-शुक्रवार लाभदायक; सरकारी कामे, व्यवसाय आणि नातेसंबंधांत प्रगतीची शक्यता. वाचा कन्या राशीचे साप्ताहिक राशिभविष्य
Weekly horoscope virgo zodiac 15 to 21 march

Weekly horoscope virgo zodiac 15 to 21 march

esakal

Updated on

या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींवर बुध आणि मंगळ यांच्या युतीचा प्रभाव जाणवू शकतो. या ग्रहयोगामुळे वातावरण थोडे अस्थिर किंवा तणावपूर्ण वाटू शकते. त्यामुळे आरोग्य आणि दैनंदिन जीवनात विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. अयोग्य आहार किंवा कुपथ्य टाळणे महत्त्वाचे ठरेल. तसेच वाहन चालवताना सावध राहणे आणि असुरक्षित प्रवास टाळणे योग्य ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com