

Leo Weekly Horoscope 15 march to 21 march
esakal
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी १५ ते २१ मार्चचा आठवडा सकारात्मक ऊर्जेसह सुरू होण्याची चिन्हे आहेत. गुरुच्या कृपेचा प्रभाव असल्यामुळे अनेक बाबतीत अनुकूल घडामोडी घडू शकतात. गुढीपाडव्याच्या शुभ काळामुळे नव्या कामांची सुरुवात करण्यासाठी चांगला योग तयार होईल. मात्र या आठवड्यात प्रसंगावधान ठेवूनच निर्णय घेणे आवश्यक ठरेल.