कोकण

जनसेवा ग्रंथालयातर्फे सौरीश कशेळकरचा सत्कार

CD

rat१९p७.jpg-
P२६O१८७८१
रत्नागिरी : जनसेवा ग्रंथालयात सौरीश कशेळकर याचा सत्कार करताना दत्तात्रय पुरोहित. सोबत डॉ. शरद प्रभुदेसाई व वैशाली कशेळकर.

‘जनसेवा’तर्फे सौरीश कशेळकरचा सत्कार
रत्नागिरी, ता. १९ : रत्नागिरी येथे मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमी आयोजित कै. दिलीप टिकेकर स्मृती जिल्हास्तरीय जलद, अतिजलद या दोन्ही स्पर्धांचे विजेतेपद पटकावणाऱ्या सौरिश कशेळकर याचा सत्कार जनसेवा ग्रंथालयात करण्यात आला.
ग्रंथालयाच्या वतीने सदस्य दत्तात्रय पुरोहित व डॉ. शरद प्रभुदेसाई यांच्या हस्ते छोटीशी भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सौरिशचा सत्कार करण्यात आला. या वेळी सर्वांनी त्याला असेच यश संपादन कर अशा शुभेच्छा दिल्या. संस्थेचे पदाधिकारी व ग्रंथालयाचे कर्मचारी व सौरीशची आजी वैशाली कशेळकर या वेळी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Education Director Killed : पलूस हादरलं! शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; मुलाने पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात वडिलांचा मृतदेह पाहिला अन्...

ही मालिका मिळूदे म्हणून बोलले आणि... गुढी पाडव्याला गावाला जाणार आहे विजय बाबर; अभिनेत्रींनी सांगितले खास प्लॅन

Jaykumar Gore: कायदा-नियम बदलू, पण मराठा समाजाचे प्रश्न सोडवू: पालकमंत्री जयकुमार गोरे; मला बाहेरचा म्हणू शकत नाही, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT