Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

Hailstorm News : मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपीट यामुळे पुढील काही तास धोकादायक ठरू शकतात. १८ मार्चला सिल्लोड, सांगली, सोलापूर भागात गारपीट होऊन रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.
Unseasonal Rain Maharashtra

Unseasonal Rain Maharashtra

Sakal

Updated on

राज्यात हवामानात अचानक मोठा बदल झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर भागांत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीट झाली आहे. हवामान विभागाने आज (१९ मार्च) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर राज्यातील इतर भागांत येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com