कोकण

शिवसेनेतर्फे उत्कर्षा गावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

CD

swt215.jpg
19227
सावंतवाडी ः शिवसेना पक्षाकडून उत्कर्षा उमेश गावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिवसेनेतर्फे उत्कर्षा गावकर
यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २१ ः ओटवणे पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेनेकडून ओटवणे गावच्या माजी सरपंच उत्कर्षा उमेश गावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिलांच्या उपस्थितीत दाखल केला.
सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांनी हा उमेदवारी अर्ज स्वीकारला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, युवा तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, चराठे सरपंच प्रचिती कुबल, माजी सरपंच बाळू वाळके, सरमळे शिवसेना शाखाप्रमुख संजय गावडे, ओटवणे गावचे सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर, गुंडू जाधव, रमेश गावकर आदींसह ओटवणे, सरमळे, चराठा गावातील शिवसेना कार्यकर्ते तसेच महिला व ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT