कोकण

पारंपरिक पद्धतीने हळदीकुंकू

CD

rat२९p११.jpg-
P२६O२०६४४
रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळाच्या महिला समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात श्री तुळजाभवानी मातेचे पूजन करताना महिला.
---
महिला समितीचा हळदीकुंकू समारंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : प्रतिवर्षीप्रमाणे क्षत्रिय मराठा मंडळाच्या महिला समितीच्या सर्व समाजबांधवांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे आयोजन करण्यात आले. समारंभाची सुरुवात श्री तुळजाभवानी मातेला पूजन करून तिला वाण अर्पण करून करण्यात आली.
ब्युटीपार्लर उद्योजिका सुनीता सावंत यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व महिलांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. हळदीकुंकू समारंभाला मराठा समाजातील भगिनी उपस्थित होत्या. महिलांनी एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण, मंडळात नवीन सदस्य करणे तसेच व्यावसायिक विचार मंडळाच्या पुढील वाटचालीविषयी विचारविनिमय करण्याबाबत महिलांनी विशेष उत्साह दाखवला. रत्नागिरीच्या नगराध्यक्षा व मंडळ भगिनी शिल्पाताई सुर्वे उपस्थित राहिल्या. त्यांनी महिलांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Trending News : रात्रभर बाईक चालू ठेवली; घरात विषारी धूर..एकाच कुटुंबात ४ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू, राज्यभर खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

SCROLL FOR NEXT