कोकण

पांचाळ सुतार समाजाच्या कायम पाठीशी राहू

CD

- rat२p१०.jpg-
P२६O२१५०४
राजापूर : पांचाळ-सुतार समाजबांधवांच्या मेळाव्यात बोलताना आमदार किरण सामंत.
----
पांचाळ-सुतार समाजाच्या पाठीशी राहू
किरण सामंत ः विश्वकर्मा जयंतीनिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः पांचाळ-सुतार समाजाच्या पाठीशी मी कायम खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी पांचाळ-सुतार समाजाच्या मेळाव्यात राजापूर येथे दिले.
राजापूर शहरातील विश्वकर्मा मंदिरामध्ये पांचाळ सुतार समाजबांधवांच्यावतीने आयोजित विश्वकर्मा जयंती कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या वेळी पांचाळ-सुतार समाजाचा मेळावा आयोजित केला होता. या प्रसंगी ते म्हणाले, पांचाळ-सुतार समाजाने परंपरेने कष्ट, कौशल्य आणि प्रामाणिकपणाची मूल्ये जपली आहेत. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. समाजाच्या युवकांनी शिक्षण, उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळावे, असे आवाहन करत आमदार सामंत यांनी समाजविकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. स्नेहल सुतार यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी एकजूट होण्याचे आवाहन केले.
या मेळाव्याला अविनाश लाड, अर्बन बँक अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार, अॅड. यशवंत कावतकर, भाजपाचे रवींद्र नागरेकर, अध्यक्ष संजय मेस्त्री, कार्याध्यक्ष बळवंत सुतार, सचिव सुनील मेस्त्री तसेच समाजाचे सर्व पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT