कोकण

-निवडणुका लढवणे सामान्य कार्यकर्त्याच्या आवाक्याबाहेर

CD

केवळ कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक
लढणे शक्य नाही ः आमदार निकम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ : आजच्या घडीला निवडणुका लढवणे, हे सर्वसामान्य कार्यकर्त्याचे काम राहिलेले नाही. वाढता खर्च, बदलती राजकीय समीकरणे आणि संघटनात्मक आव्हाने लक्षात घेता पुढील निवडणूक कशी लढवायची हा प्रश्न माझ्यापुढेही उभा आहे, असे मत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, सध्याच्या राजकारणात आर्थिक, सामाजिक आणि संघटनात्मक ताकद अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. पूर्वीप्रमाणे केवळ कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणुका जिंकणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे भविष्यातील निवडणुकीसाठी योग्य नियोजन आणि व्यापक चर्चा आवश्यक आहे. मतदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि प्रभावी संघटन या सर्व गोष्टींचा सखोल विचार करूनच पुढील भूमिका ठरवावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले. पुढील निवडणुकीच्यादृष्टीने सर्व पर्यायांचा विचार केला जाईल आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे आमदार निकम यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT