कोकण

विवेक खानोलकर यांना वेंगुर्ले येथे आदरांजली

CD

24306

विवेक खानोलकर यांना
वेंगुर्ले येथे आदरांजली
वेंगुर्ले, ता. १२ ः विवेक खानोलकर हे फार्मासिस्ट असूनही त्यांनी शहरी -ग्रामीण खेड्यातील गरीब लोकांचा कैवारी म्हणून मिळविलेले नाव निश्चितच कायम राहणार आहे. शहरासाठी व्यापाऱ्यांसाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळे ‘विभा’सारखे नेतृत्व वेंगुर्ला शहरासाठी नव्याने आवश्यक आहे. त्यांच्या अकाली जाण्याने तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत नगराध्यक्ष दिलिप उर्फ राजन गिरप यांनी काल येथील शोकसभेत श्रद्धांजली वाहिली.
येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक उर्फ विभा मदन खानोलकर यांचे निधन झाले. त्यांना विभा खानोलकर मित्रमंडळ व समस्त व्यापारी बांधवांतर्फे श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वामिनी मंगल कार्यालय, येथे शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी व्यापारी संघासह शहरातील लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नगरसेवक सचिन शेट्ये, रिया केरकर गौरी मराठे, शीतल आंगचेकर, दाजी परब प्रशांत आपटे, अ‍ॅड. सुषमा खानोलकर, मच्छीमार नेते वसंत तांडेल, गॅस एजन्सीचे अ‍ॅड. नंदन वेंगुर्लेकर, व्यापारी संघाचे सचिव राजन गावडे, उपाध्यक्ष राजू पांगम,व्यापारी संघांचे कार्यवाह नितीन वाळके, पत्रकार प्रदीप सावंत, भरत सातोसकर, व्यापारी संघांचे सदस्य गणेश अंधारी, पंकज शिरसाट, कपिल पोकळे आदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : वैभव सूर्यवंशीच्या राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार ठरला! यशस्वी जैस्वाल नव्हे, तर २४ वर्षी ऑल राऊंडर झाला कॅप्टन

Liquor Price: राज्य सरकारचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून दारुच्या किंमती वाढणार; आता एका बाटलीसाठी किती पैसे मोजावे लागणार? पाहा नवे दर

Maha Shivratri 2026 Thandai Recipe: महादेवाला प्रिय असलेली 'थंडाई' बनवा घरच्या घरीच, लगेच लिहून घ्या ही सोपी रेसिपी

Seva Teerth inaugurates : पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलला! जाणून घ्या, 'सेवा तीर्थ' मधून मोदींनी कोणते निर्णय सर्वात आधी घेतले?

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनाधिकृत बांधकामांवर जोरदार कारवाई

SCROLL FOR NEXT