IPL 2026 : वैभव सूर्यवंशीच्या राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार ठरला! यशस्वी जैस्वाल नव्हे, तर २४ वर्षी ऑल राऊंडर झाला कॅप्टन

Rajasthan Royals new captain after Sanju Samson: आयपीएल २०२६ आधी राजस्थान रॉयल्सने मोठा निर्णय घेत २४ वर्षीय अष्टपैलू खेळाडू रियान पराग याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जमध्ये गेल्यानंतर नेतृत्वाची जागा रिक्त झाली होती.
Vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi esakal
Updated on

Riyan Parag appointed Rajasthan Royals captain IPL 2026: संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार कोण? हा सर्वांना पडलेला प्रश्न.. अखेर आज RR ने त्यांच्या नव्या कर्णधारची घोषणा केली. या शर्यतीत भारताचा ओपनर यशस्वी जैस्वाल हाही होता, पंरतु रियान परागची रॉयल्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com