कोकण

विश्व जैन हा भारतात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला

CD

- rat१८p१.jpg-
२६O२५३६४
खेड येथील अॅक्टिव्हिटी सेंटरमधील नॅशनल अबॅकस स्पर्धेत चमकलेली मुले.

अबॅकसमध्ये ‘विश्व जैन’ देशात प्रथम
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ ः येथील मीनल इनरकर यांच्या अॅक्टिव्हिटी सेंटरमधील मुले नॅशनल अबॅकस स्पर्धेत चमकली असून, विश्व जैन हा भारतात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धा ठाणे येथे घेण्यात आल्या होत्या. विश्व जैन याने ‘इ’ प्रभागातून प्रथम क्रमांक, शिवाण्या महाडिक हिने ‘टी’ प्रभागामधून चौथा व अमल खोत हिने ‘झेड’ प्रभागामधून चौथा क्रमांक पटकावला आहे. तसेच पूर्वेश चाळके, जैनब मणियार, सुमैर जमादार, आयेशा खोत, सफवान धनसे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली आहेत. तसेच साहिल ढेकणे आणि दुर्वा वादक यांना रिजनल अॅवॉर्डने गौरवण्यात आले. या वेळी घेण्यात आलेल्या क्विझ स्पर्धेत आरव सुर्वे आणि विश्व जैन यांनीही आपले कौशल्य दाखवले. सर्व विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच मार्गदर्शक शिक्षक व मीनल इनरकर यांचे खेडवासियांनी कौतुक केले आहे. इनरकर या गेल्या आठ वर्षापासून खेड स्वरूपनगर येथे आपले अॅक्टिव्हिटी सेंटर चालवत आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT