कोकण

मार्कंडीत रविवारी तबलावादन

CD

मार्कंडीत रविवारी तबलावादन
चिपळूण : ज्येष्ठ तबलावादक पंडित अरविंद मुळगावकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सांघिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता. २२) दुपारी तीन वाजता मार्कंडी येथील रोहिदास भवन येथे करण्यात आले आहे. चिपळुणातील ढोलकीपटू यदुवीर चोगले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या संगीतमय कार्यक्रमात प्रथम सत्रात तबला सहवादन होईल. दुसऱ्या सत्रांमध्ये एकल तबलावादन होईल. यामध्ये पंडित अरविंद मुळगावकर यांचे शिष्य वैष्णव चव्हाण हे तबलावादन करतील. शास्त्रीय गायनामध्ये विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांच्या शिष्या धनश्री अभ्यंकर या गायन करतील. कार्यक्रमात संवादिनीवर अमित ओक व श्रेयस जंगम साथसंगत करणार आहेत. संगीतमय कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

Leopard Rescue Chalisgaon : शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत, पण शेतकऱ्याच्या एका फोनमुळे वाचले आयुष्य; चाळीसगावातील रेस्क्यूचा असा झाला शेवट

Beed News: बीडमध्ये उष्णतेचा कहर; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट; तापमान ४२°C; शहरात उन्हाचा कडाका पाहायला मिळाला

इंडिया आघाडीच्या एकजुटीने मोदी सरकारची उडाली झोप, मोदी-शहांना आता विरोधकांत फुटीची आशा

SCROLL FOR NEXT