कोकण

दहावीच्या विद्यार्थ्यांना आरोस येथे शुभेच्छा

CD

25917

दहावीच्या परीक्षार्थींना
आरोस येथे शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २० : आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्यावतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दहावी परीक्षा आजपासून सुरू झाली. आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमधील परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक शिरीष नाईक तसेच शिक्षक अनिल नाईक, तानाजी वरक, श्रद्धा मुळीक, देवयानी चव्हाण, मिताली नाईक, तानाजी वरक यांनी गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक नाईक तसेच प्रशालेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. विद्यार्थ्यांचे पालक, प्रशालेचे विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT