कोकण

-लोटे एमआयडीसी वसाहतीतील कर्मचाऱ्यांची तपासणी

CD

-rat२१p८.jpg-
P२६O२६१७८
खेड ः तपासणी शिबिरात सहभागी लोटे पंचक्रोशीतील अंगणवाडी सेविका.
-----
लोटे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २१ : परशुराम रुग्णालय व संशोधन केंद्र आणि अमनोरा येस्स फाउंडेशनच्या सिटी ग्रुप (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने लोटे एमआयडीसी परिसरातील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
शिबिरामध्ये सिप्ला कंपनीच्या सहकार्याने सातशे कर्मचाऱ्यांची ब्रीदोमेट्रिव्ह स्पायरोमेट्री (फुप्फुस कार्यक्षमता) तपासणी करण्यात आली तसेच आय ब्रेस्ट एक्जाम कंपनीकडून एमआयडीसीमधील महिला कर्मचाऱ्यांची तसेच अंगणवाडी सेविकांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी परशुराम रुग्णालयाचे उपकेंद्र येथे करण्यात आली. या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या. आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्याच्यादृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरासाठी परशुराम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन उत्पात, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अनुपम अलमान, अमनोरा येस्स फाउंडेशनच्या सिटीग्रुपचे चीफ सोशल ऑफिसर विवेक कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT