कोकण

जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या बुद्धीची चूणूक

CD

26498
ध्रुव सोनटक्के
26499
अर्णव खरात
26500
अनंत दाभोलकर
26501
सान्वी जाधव
26502
मेघा नाळे

जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या बुद्धीची चूणूक

‘ज्ञानी मी होणार’ आॅनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर


सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ ः डॉट कॉम्स असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्यावतीने शिवजयंती निमित्त आयोजित ‘ज्ञानी मी होणार २०२६’ या जिल्हास्तरीय ऑनलाईन महास्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामान्य ज्ञानाची चमक दाखवली.
जिल्ह्यातील पाच वेगवेगळ्या गटांत ही स्पर्धा झाली. गटनिहाय विजेते असे ः पहिली ते दुसरी- विजेता ध्रुव सोनटक्के (पहिली, आचरा पिरावाडी, ता. मालवण), उपविजेता मेधांश कोदले (दुसरी, साळशी क्र. १, ता. देवगड). तिसरी ते चौथी-विजेता अर्णव खरात (तिसरी, शाळा कांदुळी, ता. कुडाळ). पाचवी ते सातवी-विजेता अनंत दाभोलकर (पाचवी, सावंतवाडी क्र. २.). सातवी ते आठवी-विजेता सान्वी जाधव (सातवी, कणकवली). खुला गट- मेघा नाळे (ता. वैभववाडी).
स्पर्धेतील विजेत्यांना रोख ३,३३३ रुपये, ४३ इंची चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. एकूण स्पर्धकांच्या १० टक्के स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके आणि सहभागी प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इतर  गुणवंत  स्पर्धक असे ः स्वराली लाड, सद्गुरू साटेलकर, अमोल भुतल, मनीषा सरकटे, सुधीर गावडे, कादंबरी भोसले, सहदेव घाडीगावकर, दीप्ती सावंत, स्वरा बांदेकर, उर्वी पवार, रुची सावंत, वीरा कदम, वेद घाडीगांवकर, आरुषी मांजरेकर, चैतन्य सावंत-भोसले, अर्णव वाघमारे, स्मृती परब, वेदांत साठे, वल्लरी मडव, मानस परब, वेदांत पाताडे, युवराज पाटोळे, राशी करमळकर, मानस सावंत, विराज लोट, हरिप्रिया कालकुंद्रीकर, संस्कृती पालव, शिवम भुतल, रुद्र पवार, रुद्र राणे, रेहांश धुरी, डिव्हिजा चावटकर, पार्थ चव्हाण, आराध्या चव्हाण, तत्पर बांदिवडेकर, शोभित कासले, अभिज्ञा गोसावी, सांची सावंत, कनिष्क आंदुर्लेकर, रियांश कासले, केतकी सामंत, आर्य गोसावी, जिनत शेख, नेहा मुगड, सात्विक सोनमनकर, स्वानंदी आईर, चिन्मय नाळे, योगिराज गावडे, ओवी सावंत, सई सावंत, स्वयं लवले, मृणाल सावंत, साहिल खोत, राघव गावकर, काव्या सावंत, विघ्नेश सावंत, गणेश म्हाडदळकर, श्राव्या चव्हाण, आर्यन परब, रिया परब, पूर्णांगी गावडे, रीशिता धुरी, दर्श पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Talegaon Chakan Road: तळेगाव-चाकण मार्गावर युवक बनले ‘देवदूत’! तातडीच्या प्रयत्नांमुळे अपघात टळले, नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडजवळ भीषण आग

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT