कोकण

''जीवन गौरव'' पुरस्कार सरवणकर यांना प्रदान

CD

swt2237.jpg
26587
डिगस ः विलास शेडगे यांना प्रगतशील शेतकरी पुरस्कार देताना अमरसेन सावंत, भूपतसेन सावंत, अतुल बंगे, गंगाराम सडवेलकर, अर्चना बंगे व इतर.

प्रगतशील शेतकरी पुरस्कार
विलास शेडगे यांना प्रदान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः माजी आमदार (कै.) पुष्पसेन सावंत यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधुन डिगस येथील विलास उर्फ राजू शेडगे यांना प्रगतशील शेतकरी म्हणून पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार कालिका प्रासादिक विद्यामंदिर डिगसचे अध्यक्ष अमरसेन सावंत व भुपतसेन सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डिगस हायस्कूल येथे माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या सहाव्या स्मृतीदिनी शेतकरी पुरस्कार तसेच पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर व वालावल पंचायत समिती मतदारसंघातून निवडून आलेल्या अर्चना  बंगे यांचा सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर अतुल बंगे, माजी मुख्याध्यापक आळवे, सरपंच सौ. पवार, ग्रामपंचायत सदस्या साक्षी सावंत, ग्रामपंचायत सदस्या गुरव,  गुरू दळवी, उपसरपंच सुर्वे, मुख्याध्यापिका अनुजा सावंत, पापल पवार, श्री. घोगळे, मंदार कोठावळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT