कोकण

टिळक आळी भगिनी मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

CD

rat२५p१३.jpg-
P२६O२७०७५
रत्नागिरी : नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचा सत्कार करताना मंडळाच्या अध्यक्षराधिका वैद्य. डावीकडून रेश्मा जोशी, अर्चना जोगळेकर.
----
टिळक आळी भगिनी मंडळाचे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
रत्नागिरी : स्त्रियांचे लोकमान्य टिळक स्मारक मंडळ संचलित भगिनी मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. या वेळी नूतन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या मंडळात या वर्षी पाककला स्पर्धा घेण्यात आली. पनीर घालून गोड पदार्थ आणि चणाडाळ वापरून तिखट पदार्थ करणे अशी स्पर्धा होतील. ताटाभोवती पानाफुलांची रांगोळी हा कलाकुसरीचा स्पर्धेचा विषय होता. पनीरपासून गोड पदार्थ बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम रुचा जोग, द्वितीय वैशाली जोशी आणि चणाडाळीपासून तिखट पदार्थ स्पर्धेत प्रथम कल्याणी पटवर्धन, द्वितीय वैशाली जोशी, ताटाभोवती पानाफुलांची रांगोळी स्पर्धेत प्रथम रुचा जोग व द्वितीय दया भिडे यांनी क्रमांक पटकावला. या तिन्ही स्पर्धांना उल्का पटवर्धन, श्वेता शितूत आणि सुषमा दिवेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

Viral Video : हेलिपॅड, 100 एकरची जागा आणि भव्य फार्महाऊस ; कोई मिल गया फेम खलनायकाची प्रॉपर्टी पाहून येईल चक्कर !

SCROLL FOR NEXT