कोकण

गुरुऋण कार्यक्रमाचे आयोजन

CD

रत्नागिरीत शनिवारी ‘गुरूऋण’ कार्यक्रम
रत्नागिरी : पंडित विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांनी रचलेल्या बंदिशींचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम गुरुऋण येत्या शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ६ वाजता गोदुताई जांभेकर विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. ओंकार आदिनाद फाउंडेशन प्रस्तुत मुग्धनाद, रत्नागिरी आणि रघुकुल स्वरविहार सावंतवाडी यांच्यातर्फे गुरूऋण कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये गायिका मुग्धा भट सामंत, प्रसाद भाटवडेकर, नूतन परब तेजम, मनाली दाणी- बर्वे, गायन करतील. तसेच निवेदन डॉ. अंजली दाणी, तबला साथ हेरंब जोगळेकर, हार्मोनियमसाथ श्रीरंग जोगळेकर करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

Viral Video : हेलिपॅड, 100 एकरची जागा आणि भव्य फार्महाऊस ; कोई मिल गया फेम खलनायकाची प्रॉपर्टी पाहून येईल चक्कर !

SCROLL FOR NEXT