कोकण

परुळे बाजार ग्रामपंचायतीला बेलापूर येथे पुरस्कार प्रदान

CD

swt264.jpg
27304
बेलापूर ः परुळे बाजार ग्रामपंचायतीला गौरविताना मान्यवर.

परुळे बाजार ग्रामपंचायतीला
बेलापूर येथे पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २६ ः संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत कोकण विभागीय स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार प्राप्त करणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायतीचा बुधवारी (ता. २५) कोकण विभागाच्या बेलापूर येथील कोकण भवन येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अप्पर आयुक्त माणिक दिवे, सहाय्यक अप्पर आयुक्त प्रदीप घोरपडे, सिडकोचे व्यवस्थापक राजाराम दिघे, व्याख्याते प्रदीप देशपांडे आदी उपस्थित होते. वेंगुर्ले पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहायक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, स्वच्छ भारत मिशनच्या अक्षता नाईक, माजी सरपंच श्वेता चव्हाण, माजी उपसरपंच मनीषा नेवाळकर, सदस्य सुनील चव्हाण, माजी सदस्य शांताराम पेडणेकर, सीमा सावंत, नमिता परुळेकर, सुधीर पेडणेकर, अश्विनी चव्हाण, शंकर घोगळे आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : खंडणीसाठी कानपूरच्या व्यावसायिकाचे अपहरण; पाच आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT