

Two Rare Records for Kohli; RCB Jump to Top After Big Win Over LSG.jp
What are the two first records for Virat Kohli in IPL 2026 match? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बुधवारी लखनौ सुपर जायंट्सवर एकतर्फा विजय मिळवला. या सामन्यात LSG च्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आणि त्यामुळे गोलंदाजांना यशस्वी बचाव करण्यासाठी फार मोठ्या धावाच उरल्या नव्हत्या. RCB ने आक्रमक खेळ करताना सहज विजय मिळवला आणि IPL 2026 Point Table मध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. त्यांनी राजस्थान रॉयल्सला ( ८) सरस नेट रन रेटच्या जोरावर दुसऱ्या क्रमांकावर ढकलेला. पंजाब किंग्स ७ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर गेले. लखनौचीही घसरण झाली. या सामन्यात अशा दोन गोष्टी घडल्या ज्या विराट कोहलीच्या बाबतीत आयपीएल इतिहासात प्रथमच झाल्या.