कोकण

क.म.शि.प्र. इंग्रजी शाळेत विविध वेशभूषा लक्षवेधी

CD

27535

क. म. शि. प्र. इंग्रजी शाळेत
विविध वेशभूषा लक्षवेधी
कुडाळ, ता. २८ ः येथील क. म. शि. प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका मुमताज शेख यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध मराठी गाणी सादर केली. साहित्य प्रकारांची ओळख करून देण्यात आली. मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी भाषणे, लघुनाटिका सादर केली. मराठीतील कविता, ओव्या, अभंग सादर केले. मराठी साहित्यिकांचे दर्शन या कार्यक्रमातून मराठी लेखक, कवींची वेशभूषा करण्यात आली. मराठीचा गौरव करणारे नृत्य सादर केले गेले. कठपुतली खेळाद्वारे मराठी भाषेचे महत्त्व, मराठी गाणी व मालवणी कविता सादर केली. सहाय्यक शिक्षिका दिव्या खानोलकर यांनी सूत्रसंचालन केले. रियाज शेख, नेहा कुडाळकर, पूर्वा राऊळ, सूरज गोसावी, प्राजक्त चव्हाण, मोहिनी चव्हाण, पूजा कारेकर आदी शिक्षक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गोपालदासपूर येथील 500 वर्ष जुन्या राखल राजा मंदिरात पोयला बैशाखची प्रार्थना करण्यासाठी भाविक दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT