कोकण

-मानसकोंड येथे उंचावरून पडून कामगाराचा मृत्यू

CD

मानसकोंड येथे
कामगाराचा मृत्यू
संगमेश्वर ः संगमेश्वर मानसकोंड येथील स्टोनक्रशर परिसरात काम करत असताना उंचावरून खाली पडल्याने एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ फेब्रुवारीला दुपारी घडली. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे राम स्वरूप रामअवतार सरोज (वय ५५, रा. उत्तरप्रदेश) हे मानसकोंड येथील एका स्टोनक्रशरवर मजूर म्हणून काम करत होते. २६ फेब्रुवारीला दुपारी काम करत असताना ते उंचावरून खाली दगडावर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची खबर स्टोनक्रशरचे मालक जावेद अजीज खान (वय ५४) यांनी पोलिसांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गोपालदासपूर येथील 500 वर्ष जुन्या राखल राजा मंदिरात पोयला बैशाखची प्रार्थना करण्यासाठी भाविक दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT