कोकण

विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परिक्षेत सुयश

CD

-rat२८p२.jpg-
२६O२७७५८
तुळशी: परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मुख्याध्यापिका श्रद्धा नटे व शिक्षक.
-----
‘एनएमएमएस’मध्ये तुळशी स्कूलचे यश
मंडणगड, ता. २८ ः तालुक्यातील तुळशी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयातील आठवीचे १० विद्यार्थी प्रविष्ठ झाले. त्यापैकी नऊ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, संस्थेचे सचिव महाडिक, शालेय समितीच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, सदस्या सुवर्णा धाडवे, सदस्य रामाण्णा शेडगे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सहमतीने झालेल्या शारीरिक संबंधांना छळ मानले जाऊ शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय

Navi Mumbai: नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! नवी मुंबईत २ दिवस वाहतुकीत बदल; काही रस्ते बंद, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Latest Marathi News Live Update : परभणीतील मिर्झापूरमध्ये आरोग्य शिबिरातील गोळ्या खाऊन तब्येत बिघडली

Danger Tribe : जगातला सगळ्यात भयानक समुदाय, इथले लोक स्वतःच्या आई-वडिलांच्या मृत शरीराला कच्चे खातात

Ajit Pawar Plane Accident: विमान अपघाताची सखोल चौकशी हवी; राष्ट्रवादीची भूमिका सुनिल तटकरे यांचे बारामतीत प्रतिपादन..

SCROLL FOR NEXT