RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

RCB vs LSG Live: आयपीएल २०२६ च्या २३ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनौ सुपरजायंट्स एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हा सामना बंगळूरू येथील एमए चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे.
Lucknow Super Giants

Lucknow Super Giants

ESakal

Updated on

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्धच्या आयपीएल सामन्यात चिन्नास्वामीच्या फलंदाजीसमोर लखनौ सुपर जायंट्सचा संघ १४६ धावांवर सर्वबाद झाला. रसिक दर सलामने चार आणि भुवनेश्वर कुमारने तीन बळी घेतले. लखनौकडून मिचेल मार्शने ४०, मुकुल चौधरीने ३९ आणि आयुष बडोनीने ३८ धावा केल्या. आरसीबीसमोर आता केवळ १४७ धावांचे लक्ष्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com