कोकण

दोडामार्गच्या सभापतिपदी भाजपच्या पार्वती गवस

CD

29716

दोडामार्गच्या सभापतिपदी
भाजपच्या पार्वती गवस

गणेशप्रसाद गवस उपसभापती

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ९ : दोडामार्ग पंचायत समिती सभापतिपदी भाजपच्या पार्वती गवस, तर उपसभापतिपदी शिंदे शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाली.
पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. सकाळी ११ पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सुरुवात झाली. दुपारी १२.२० च्या सुमारास शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तालुका उपप्रमुख दादा देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, झरेबांबर पंचायत समिती सदस्या स्नेहा गवस, कोनाळ पंचायत समिती सदस्य सायली निंबाळकर, रामदास मेस्त्री, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तालुका उपप्रमुख आनंद तळणकर, युवा मोर्चा तालुकाप्रमुख पराशर सावंत, साटेली-भेडशी पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, मणेरी पंचायत समिती सदस्या सोनिया कुबल, माटणे पंचायत समिती सदस्या पार्वती गवस, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर आदी उपस्थित होते. सभापती व उपसभापती प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver : कर्जमाफी बँकाच्या वसुलीसाठी आहे का? त्रुटी दूर केल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Dapoli Mandangad Highway : दापोली-मंडणगड महामार्गाची दुरवस्था! विसापूर फाट्यापर्यंत रस्त्याची चाळण; वाहनचालकांना करावी लागतेय मोठी कसरत, पर्यटनालाही फटका

Latest Marathi News Live Update : बार्शी - सोलापूर मार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Dadar Accident: दादरमध्ये बेस्टची गाड्यांना धडक, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Sharad Pawar: विरोधी आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू: शरद पवार, निवडणुकीपूर्वी मोठे राजकीय संकेत

SCROLL FOR NEXT