Sharad Pawar: विरोधी आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू: शरद पवार, निवडणुकीपूर्वी मोठे राजकीय संकेत
DMK and other regional parties part of opposition alliance talks in India: विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवारांचे प्रयत्न, डीएमकेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पुढील आठ-दहा दिवसांत निर्णायक चर्चा होण्याचे संकेत
बारामती : सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित काम करावे अशीच सर्वांची भूमिका आहे, डीएमके पक्ष यातून बाहेर पडण्याच्या तयारीत असला तरी आम्ही सगळे मिळून चर्चा करुन यातून काहीतरी चांगला मार्ग काढू असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.