मोकाट गुरांची समस्या कायम
रत्नागिरी : स्मार्ट रत्नागिरी विकसित होत असताना शहरात मात्र मोकाट गुरांची समस्या कायम आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेस नागरिकांनी बेजाबबदारपणे टाकलेला कचरा, खाद्यपदार्थ खाण्यासाठी मोकाट गुरांची गर्दी होते. यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. सकाळच्या वेळेस चालायला जाणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रत्नागिरीचे हे विद्रूप रूप पाहावे लागत आहे. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता टिपलेली क्षणचित्रे.
-rat12p16.jpg-
26O30493
रत्नागिरी ः रहाटागर बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बसलेली गुरे.
-rat12p17.jpg-
P26O30494
मिरकरवाडा जेटीवर जाणाऱ्या या मार्गावर प्लास्टिक पिशव्यांचा खच व कचरा खाण्यासाठी जमलेली गुरे.
-rat12p18.jpg--
26O30495
पेठकिल्ला नाक्यावर फिशरीज कंपनी चौकात टाकलेला कचरा खाण्यासाठी आलेली गुरे.
-rat12p19.jpg- 04.jpg-
26O30496
मिरकरवाड्याकडे जाणाऱ्या मार्गावरील या चौकात ३६५ दिवस कचरा टाकलेला पाहायला मिळतो. या कचऱ्यावर मोकाट गुरे ताव मारतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.