कोकण

-काविळतळी येथे पाणपोई

CD

- rat२४p३.jpg -
P२६O३२९१३
चिपळूण ः काविळतळी येथील पाणपोईच्या उद्‍घाटनावेळी उपस्थित भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव.
----
काविळतळी येथे पाणपोई
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : कडाक्याच्या उन्हाळ्यात सर्वसामान्यांची तहान भागवण्यासाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करणे ही मोठी सामाजिक जबाबदारी आहे. नगरसेवक संदीप भिसे यांनी घेतलेला हा पुढाकार अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय आहे, असे गौरवोद्‍गार दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी काढले.
शहरातील काविळतळी येथे नगरसेवक संदीप भिसे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्‍घाटन नुकतेच यादव यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर, भाजप महिला शहराध्यक्ष रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेविका हर्षाली पवार, अर्बन बँक संचालक रत्नदीप देवळेकर, अभिनव भुरण, सपना भिसे, कुणाल आंबेकर, शक्तीकुमार चव्हाण, प्रवीण भिसे, सचिन शिंदे, अमोल भिसे, वेद सुर्वे, यश खंडजोडे, सुरेश भिसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT