Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Gold import limit: सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. शुल्कमुक्त सोने आयात करणाऱ्या निर्यातदारांसाठी आता प्रति परवाना १०० किलोची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
Gold import limit

Gold import limit

ESakal

Updated on

सोन्यावरील आयात शुल्क ६% वरून १५% पर्यंत वाढवल्यानंतर, सरकारने आता आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी शुल्कमुक्त सोन्याच्या आयातीचे नियम लक्षणीयरीत्या कडक केले आहेत. देशाचा सतत वाढणारा आयात खर्च रोखणे, हेच या निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com