मधुकर मर्चंडे यांचे निधनखेड ः दापोली तालुक्यातील माटवण येथील वंचित बहुजन आघाडीचे तसेच आंबेडकरवादी चळवळीतील मधुकर मर्चंडे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, सात मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.