कोकण

मंडणगडमध्ये जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन

CD

-rat१p९.jpg-
26O34664
मंडणगड : ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन करताना नगराध्यक्षा ॲड. सोनल बेर्डे.
----
ज्येष्ठ नागरिक संघाला नवी जागा
मंडणगड, ता. २ : ज्येष्ठ नागरिक संघाच्या शहरातील नव्या कार्यालयाचे उद्‍घाटन नगराध्यक्षा ॲड. सोनल बेर्डे यांच्या हस्ते केशव शेठ लेंडे नगर येथे झाले. या कार्यालयासाठी संस्थेचे खजिनदार दत्तात्रय लेंडे यांनी स्वतःची जागा उपलब्ध करून दिली. यावेळी नगराध्यक्षा सोनल बेर्डे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यास शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. उद्घाटनानंतर कार्यकारिणीची बैठकही पार पडली. कार्यालयासाठी प्रमोद काटकर आणि नुरमहम्मद जोगिलकर यांनी प्रत्येकी खुर्च्या, शांतिलाल पटेल यांनी टेबल देऊन सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT