कोकण

कुडाळ येथे रविवारी विशाल हिंदू संमेलन

CD

कुडाळ येथे रविवारी
विशाल हिंदू संमेलन
कुडाळः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षांनी कुडाळ येथे रविवारी (ता. १२) विशाल हिंदू संमेलन आयोजित केले आहे. यामध्ये डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे प्रेरणादायी बौद्धिक क्षेत्र वक्तृत्व वेशभूषा व चित्रकला स्पर्धा, आकर्षक सेल्फी पॉईंट अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मराठा समाज सभागृहात सायंकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत संमेलन रंगणार आहे. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सम्राट कुडतरकर, वामन म्हापणकर, राहुल पाटणकर, गोपाळ राऊळ, डॉ. जय राहुल, उदय कुडाळकर, अॅड. अमोल मालवणकर, श्रीराम शिरसाठ, शेखर केळबाईकर, संजय पिंगुळकर, ओंकार उठवणेकर, महेंद्र बांदेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Sangh election 2026 : 'गोकुळ'च्या निवडणुकीचा बिगुल वाजणार; १ जुलैपासून ठराव दाखल करण्याचे आदेश

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग : तहसीलदार देणार बिगरशेतीची माहिती, १५ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT