कोकण

क्रेडिट कार्डद्वारे ८७ हजार ६४२ रुपयांची फसवणूक

CD

क्रेडिट कार्डद्वारे ८७ हजारांचा गंडा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी ः शहरातील एका दुचाकी कंपनीच्या कर्मचाऱ्याला विम्याबाबत विचारणा करून व्हॉटसअॅपवर पाठवलेली लिंक भरून घेऊन त्याच्या क्रेडिट कार्डवरून ८७ हजार ६४२ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ फेब्रुवारीला दुपारी साडेबारा ते सव्वाच्या सुमारास एका शोरूम येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद यादव यांना संशयिताने फोन करून क्रेडिट कार्डवर इन्शुरन्सबाबत विचारणा केली. इन्शुरन्स (विमा) डीअॅक्टिव्ह करण्याची प्रक्रिया सांगण्याच्या नावाखाली त्याने प्रसाद यांच्या व्हॉटसअॅपवर लिंक पाठवली. अॅपमध्ये वैयक्तिक माहिती भरून घेतली व प्रसाद यांच्या क्रेडिटकार्डवरून ८७ हजार ६४२ रुपये काढले. या प्रकरणी प्रसाद यादव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune police recruitment success : गरीब गरीब म्हणून रडला नाही तर लढला, एसटीचीही सुविधा नसलेल्या जतचा रोहन पुणे पोलीस दलात

Yamuna Boat Capsized: मोठी बातमी! यमुना नदीत बोट उलटली; १० प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता, घटना कशी घडली?

Mahatma Phule: जन्म द्विशताब्दी वर्षातच फुलेंच्या विचार साहित्याचा शासनाला विसर! शासकीय ग्रंथागारात पुस्तकं उपलब्धच नाहीत; फुले साहित्यप्रेमींचा आंदोलनाचा इशारा

Kumbh Mela Viral Girl Monalisa: मोनालिसा अल्पवयीन असल्याचं तपासात उघड, फरमान खानवर 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा; कुंभमेळ्यात झाली होती व्हायरल

Mumbai News: मेट्रो-१० ला गती; पॉड टॅक्सीचा प्लॅन तयार! मुंबईनंतर 'या' तीन शहरांमध्ये पॉड टॅक्सी सुरू होणार, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT