कोकण

डोंगरपाल येथे मेमध्ये पुनःप्रतिष्ठापना सोहळा

CD

डोंगरपाल येथे मेमध्ये
पुनःप्रतिष्ठापना सोहळा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः डोंगरपाल येथे श्री देवी माऊली परिवार पंचायतन देवतांचा पुनःप्रतिष्ठापना सोहळा ९ ते १३ मे या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यात ९ मे रोजी सकाळी ७ वाजता पंचगव्य होम, विष्णू पूजन, गणपती पूजन, देवता प्रार्थना, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, ब्राम्हण पूजन होईल.
१० ला सकाळी ७ वाजता गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, देवनांदी श्राद्ध, आचार्यदीवरण, मंडप प्रवेश, कौतुकबंधन, मंडप प्रतिष्ठा, देवता जलाधिवास, ११ ला सकाळी ७ वाजता प्राकार शुद्धी, शांतिपाठ, देवता स्नानविधी, देवता शय्याधिवास, देवता स्थापना, अग्नी स्थापना, ग्रहमंडल स्थापना, वास्तुपूजन, ग्रहयज्ञ विधी, १२ ला सकाळी ७ वाजता प्राकार शुद्धी, शांतिपाठ, आवाहित देवता पूजन, पर्याय होम व तत्त्वहोम, १३ ला सकाळी ६ वाजल्यापासून प्राकारशुद्धी, शांतिपाठ, आवाहित देवतापूजन, शिमधाडे डिंगणे, मोरगाव, आडाळी, फोंडये, नेतर्डे, कडशी-मोपा, तोरसे व डोंगरपाल गावचे मानकर, देवस्थान मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी, १०.१९ वाजता देवतांची पुनःप्रतिष्ठापना, प्रतिष्ठा मंगलाष्टके, शांतिपाठ, प्राणप्रतिष्ठा, महापूजन, यज्ञाहुती, उत्तरांगहोम, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, अग्नी पूजन, सार्वजनिक गाऱ्हाणे, महानैवेद्य, महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ४ पासून देवीची ओटी भरणे, रात्री १० वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान समिती, सर्व मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT