IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

Why the Southwest Monsoon Is Delayed Over Kerala : मान्सूनचे केरळमध्ये आगमन उशिराने होण्याची शक्यता असून जून-जुलैमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
IMD monsoon delay forecast for India 2026

IMD monsoon delay forecast for India 2026

esakal

Updated on

Monsoon Delay India : देशभरातील नागरिकांना दिलासा देणाऱ्या मान्सूनच्या आगमनाला यंदा विलंब होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनची प्रगती मंदावली असून तो गेल्या पाच दिवसांपासून केरळ किनारपट्टीपासून अवघ्या ३० ते ३५ किलोमीटर अंतरावरच थांबून आहे. पुढील दोन ते तीन दिवसांतही त्याच्या पुढे सरकण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com