कोकण

मंगेश पांचाळ यांची निवड

CD

-ratchl182.jpg
26O38151
मंगेश पाचांळ
------
मंगेश पांचाळ यांची निवड
चिपळूण ः तालुक्यातील कुटरे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पांचाळ यांची मुंबई मराठी युवा पत्रकार संघ, आदर्श मुंबई फाउंडेशन यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ते राजापूर तालुक्यातील बागवेवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांना क्रिकेट व गायनाची आवड असून, अनेक संस्थेमार्फत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेतील महागायन स्पर्धेत ते भाग घेत असतात. त्यांना स्पर्धेत प्रशस्तिपत्रके प्राप्त झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT