कोकण

आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

CD

मुंबईत आजपासून रंगणार
आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दादा येडगे मित्रमंडळाच्या वतीने मुंबईत सलग दुसऱ्या वर्षी भव्य ‘आमदार चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अंधेरी येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ या मैदानावर उद्या (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण ३२ संघ विजेतेपदासाठी झुंज देणार आहेत. स्पर्धेतील विजयी संघाला ५१,००० रुपये रोख आणि आमदार चषक तर उपविजयी संघाला २१,००० रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी मुख्य आयोजक दादा येडगे यांच्यासह राम जांगळे, तानाजी शेळके, राजू वरक, सुरेश बावदाणे, दशरथ जांगळे, संतोष बावदाणे, सूर्यकांत जांगळे, संदेश झोरे, प्रदीप झोरे, शांताराम शेळके, सुनील झोरे, गणेश आडिवरेकर, प्रवीण कानडे, आदिनाथ कपाळे, जितेंद्र तुळसवडेकर, अमित साळवी, योगेश चव्हाण, प्रसाद गुरव, विहंग खानविलकर, प्रल्हाद नारकर, महेश नकाशे, प्रज्योत खडपे, सुरेंद्र सौंदाळकर, गणेश पाष्टे, राजेश झोरे, अजिंक्य चिले, गौरव सौरप, मंदार राजये, मंदार गीतये, विनायक चव्हाण आणि अजय खानविलकर हे परिश्रम घेत आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Need This 3 Changes: कर्णधार बदला, दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता अन्... ७ सामने राहिलेत, लवकर पाऊल उचला...

उच्च न्यायालयाचा बँक ऑफ बडोदाला दणका! सायबर फसवणुकीतील पैसे वृद्धेला परत करण्याचे आदेश

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते दीपिकाचे वडील; तिचं लग्न झाल्यावर बाथरूममध्ये बसून रडलेले, कोण आहे ती अभिनेत्री?

Alephata Crime : भोंदूगिरीच्या नावाखाली अत्याचार; आळेफाट्यात दोन 'बाबांना' बेड्या

Pune Bribe Case : भूजल सर्वेक्षण विभागातील दोन भूवैज्ञानिक लाच घेताना ताब्यात

SCROLL FOR NEXT