कोकण

अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव

CD

rat२७p१२.jpg-
26O39952
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डावीकडून सतीश शेवडे, शिल्पा पटवर्धन, आनंद देसाई, डॉ. मकरंद साखळकर, प्रा. सुनील गोसावी, प्रा. वैभव कानिटकर.

‘अभ्यंकर’ महाविद्यालयाचा सुवर्ण सोहळा रंगणार
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सांगता सोहळा ४ व ५ मे रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, बंदरविकास मंत्री नीतेश राणे प्रमुख उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांनी दिली.
महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला कार्यवाह सतीश शेवडे, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई, प्राचार्य डॉ. मकरंद साखरकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी व सुवर्ण महोत्सव समन्वयक प्रा. वैभव कानिटकर उपस्थित होते. सांगता कार्यक्रमाची सुरुवात ४ मे रोजी सकाळी १० वा. होईल. या प्रसंगी ५० वर्षांतील महाविद्यालयाच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारा माहितीपट सादर केला जाईल. दुपारी २ वा. माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, ३.३० वा. माजी विद्यार्थी व शिक्षकमेळावा, तर सायंकाळी ५ वा. माजी विद्यार्थ्यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दुसऱ्या दिवशी ५ मे रोजी दुपारी ३ वा. माजी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : 'सिंचन अनुशेष निर्मूलनाचे जनक' प्रा. बी. टी. देशमुख यांचे देहावसान; तब्बल तीस वर्षे विधीमंडळाचे केले प्रतिनिधीत्व

Porsche Car Accident Case : अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

कोण होती 'मोगली गर्ल'? २०१७ ला वयाच्या ८ व्या वर्षी सापडली जंगलात, १८ वर्षी निधन

बुलेट छब्या गेला! बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीची एक्झिट; अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसागर, थार अन् लाखोंची बक्षिसे जिंकली...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर विरुद्ध दोषारोप निश्चित; जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT