कोकण

सरपंचपदाचे गुरुवारी आरक्षण

CD

चिपळुणातील १३० गावांत
गुरुवारी सरपंच आरक्षण सोडत
चिपळूण, ता. ११ ः तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत गुरुवारी (ता. १४) तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे. २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात येईल. गतवर्षी काढलेली सोडत रद्द झाली आहे. नव्याने होणाऱ्या आरक्षणात नामाप्र वर्गासाठी ३५ ऐवजी ३४, तर खुल्या प्रवर्गासाठी ८९ ऐवजी ९० जागा आरक्षित केल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत निवडणुका न झाल्याने सरपंचांना प्रशासकीय कारभार पाहण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहे. गतवर्षी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती; मात्र ३० एप्रिलला शासनाने अधिसूचना काढून सरपंच आरक्षणात बदल केला आहे. नव्या बदलानुसार नामाप्र वर्गाची एक जागा कमी होणार असून, खुल्या गटातील एक जागा वाढणार आहे. तहसील कार्यालयात १४ ला सकाळी ११ वा. सरपंच आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Live Update : सरकार आपल्या प्राधान्यक्रमांना पूर्णपणे विसरले आहे - वारिस पठाण

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT