कोकण

मंडणगडमधील 455 विद्यार्थी सहभागी

CD

rat४p१३.jpg -
26O55176
मंडणगड : रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करताना उपस्थित मान्यवर, शिक्षक, युवासैनिक व पालक.
----
रंगभरण स्पर्धेत विद्यार्थ्यांची रंगत
मंडणगडमध्ये युवा सेनेतर्फे आयोजन; विजेत्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ५ ः माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगड तालुक्याच्यावतीने नूतन विद्यामंदिर येथे रंगभरण स्पर्धेत ४५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य चेतन सातोपे यांच्या पुढाकाराने युवासेनेने ही स्पर्धा घेतली. यामध्ये पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटातील विद्यार्थी सहभागी झालेले होते. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक कलमकर, कुलाबाकर आणि महाजन यांनी केले. पारितोषिक वितरणावेळी व्यापारी दीपक घोसाळकर, शहरप्रमुख विनोद जाधव, उपशहरप्रमुख नीलेश गोवळे, युवासेनेचे माजी तालुकाध्यक्ष नीलेश मोरे, सचिव प्रतीक पोतनीस, विभाग अधिकारी विजय दुर्गवले, उपविभाग अधिकारी शुभम भोसले यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT