कोकण

शालेय वक्तत्व स्पर्धेत नीरजा चव्हाण प्रथम

CD

56038

शालेय वक्तृत्व स्पर्धेत
नीरजा चव्हाण प्रथम
मालवण, ता. ८ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि विचार मांडण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने लायन्स क्लब मालवणतर्फे फाटक शाळा, रेवतळे येथे शालेय वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
या स्पर्धेत नीरजा चव्हाण हिने प्रथम, भाविका सोनगत हिने द्वितीय, तर हार्दिक दाभोलकर याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. समृद्धी माने व संचित मसुरकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसाने गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण लायन्स क्लबचे अध्यक्ष तथा नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, सचिव पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, ज्येष्ठ सदस्या जयश्री हडकर, मुकेश बावकर, वैशाली शंकरदास, मनाली दळवी यांच्या उपस्थितीत झाले. शिक्षक देविदास प्रभुगावकर, महादेव घोडके आदी उपस्थित होते. स्पर्धेतील पारितोषिके ज्येष्ठ लायन्स सदस्या जयश्री हडकर यांनी पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT