कोकण

साळगावच्या शाळेमध्ये विविध स्पर्धा उत्साहात

CD

58446

साळगावच्या शाळेमध्ये
विविध स्पर्धा उत्साहात
कुडाळ, ता. २० : साळगाव क्रमांक १ शाळेत मर्यादित विविध स्पर्धा पार पडल्या. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. साळगाव येथील मकरंद साळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच प्रशालेची गुणवंत विद्यार्थिनी स्वरा तावडे हिच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
जुनिअर बॉईज मित्रमंडळ साळगाव पुरस्कृत, ‘साळगावची आडसारा’ आयोजित स्वातंत्र्यदिन विशेष स्पर्धांचा निकाल असा : वेशभूषा (गट अंगणवाडी) प्रथम - हर्षित चव्हाण, द्वितीय - मोहिता गवस, तृतीय विभागून- शशांक सावंत, शुभ्रा  सावंत. रंगभरण (गट पहिली दुसरी) प्रथम - गीतांजली सावंत, द्वितीय - आदर्श  परब, तृतीय विभागून - रिया  चव्हाण, समृद्धी अवसरे वक्तृत्व (गट तिसरी चौथी )प्रथम - देविका  लाड, द्वितीय - दर्शना  बावदाणे, तृतीय - निखिल मेस्त्री निबंध (गट पाचवी ते सातवी) प्रथम - स्वरा  तावडे, द्वितीय- रुची सावंत, तृतीय- वेदिका  गावडे. विजेत्यांना ‘ज्युनिअर बॉयज मित्रमंडळ साळगाव पुरस्कृत भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवले. सूत्रसंचालन तुषार जाधव यांनी केले. प्रशालेच्या शिक्षिका कविता पालव, प्राजक्ता कनयाळकर, स्मिता अवसरे, श्रीमती परब यांनी मुलांना मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका नीला भिसे, मदतनीस सपना साळगावकर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी विकास सावंत, विश्वजीत केसरकर, मकरंद साळगावकर, राजेश कारेकर, निलेश पवार, प्रथम सावंत, सत्यवान चव्हाण, अक्षय कारेकर, वामन गुरव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास डॉ. श्रीधर मेस्त्री, गजानन पवार, सिद्धी मेस्त्री उपस्थित होते. नीलेश सावंत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT