कोकण

शिक्षक पुरस्कार मुलाखतीसाठी निवड

CD

प्रभाकर भालके यांची शिक्षक
पुरस्कार मुलाखतीसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २१ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. प्रभाकर भालके यांची राज्य शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार’ च्या मुलाखतीकरिता निवड झाली आहे.
रत्नागिरी येथे लवकरच ही राज्यस्तरीय मुलाखत पार पडणार असून, त्यासाठीचे प्रस्ताव व आवश्यक कागदपत्रे मंडणगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत सादर केली जाणार आहेत. या निवडीबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष विजय मोरे यांच्या हस्ते प्रा. भालके यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे मंडणगड तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष व कामगार नेते आमदार भाईसाहेब जगताप, सरचिटणीस ॲड. विनोद दळवी, उपाध्यक्ष रमेश दळवी व विजय मोरे, शाळा समिती अध्यक्ष दादा जगताप, चिटणीस संतोष मांढरे, प्राचार्य प्रतिभा पाटील, उपप्राचार्य अर्जुन हुल्लोळी आणि पर्यवेक्षक शांताराम बैकर यांनी प्रा. भालके यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Politics: अली खान ते इम्रान खान... पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांचा शेवट नेहमीच वेदनादायी का? वाचा राजकारणाचा काळा इतिहास

Jalna News : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटले मुदत संपलेली बिस्किटे, ‘महा-वॉकॅथॉन’मध्ये धक्कादायक प्रकार उघड

Marathi News Live Updates : पेलेट गन प्रकरणी एफआयआर दाखल

MLA Dilip Mohite : उद्योगखाते उदय सामंत यांचा भाऊ चालवितो; माजी आमदार दिलीप मोहिते यांचा आरोप

MP Dr. Amol Kolhe : अंगणवाडी सेविका पारधी यांचे निलंबन म्हणजे ' चोर सोडून संन्याशाला फाशी'

SCROLL FOR NEXT