Pakistan Politics: अली खान ते इम्रान खान... पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांचा शेवट नेहमीच वेदनादायी का? वाचा राजकारणाचा काळा इतिहास

Painful Political History of Pakistan Leaders: लियाकत अली खानपासून ते झुल्फिकार, बेनझीर भुट्टो आणि नवाझ शरीफ यांच्यापर्यंत सत्तेतील अनेक नेत्यांना तुरुंगवास, हद्दपारी किंवा हत्येचा सामना करावा लागला आहे.
Why Do Pakistan’s Leaders End Up in Jail, Exile or Worse A Look at History

Why Do Pakistan’s Leaders End Up in Jail, Exile or Worse? A Look at History

ESakal

Updated on

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अदियाला तुरुंगातून इस्लामाबाद येथील शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि सुमारे एक-दोन तासांनंतर त्यांना तुरुंगात परत पाठवण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या बहिणीनेही तुरुंगातील त्यांच्या सुरक्षेबद्दल आणि जीविताबद्दल भीती व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com