Marathi News Updates : आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Breaking Marathi News Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Pune News: मानकर चौकात 50 प्रवासी भरलेल्या ट्रॅव्हल्सने घेतला पेट

भुमकर चौकातील स्कूल व्हॅन आगीची घटना ताजी असतानाच दहा मिनिटांपूर्वी वाकड मधील मानकर चौकात 50 प्रवासी भरलेल्या ट्रॅव्हल्सने घेतला पेट...

चालक व प्रवाशांनी प्रसंगावधान राखत आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com