कोकण

भाजपातर्फे चिपळूणमध्ये उद्या मंगळागौर

CD

भाजपतर्फे चिपळूणमध्ये उद्या मंगळागौर
चिपळूण ः भाजपतर्फे चिपळूण शहर व ग्रामीण महिलांच्यावतीने ‘परंपरेचा उत्सव... स्त्रीशक्तीचा जागर!’ या संकल्पनेतून मंगळागौर सादरीकरण आणि कष्टकरी महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन बुधवारी (ता. २६) दुपारी १ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात करण्यात आले आहे. मंगळागौरीच्या उत्साहातून महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती जपणे आणि समाजात मोलाचे योगदान देणाऱ्या कष्टकरी महिलांचा गौरव करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या सोहळ्यात महिलांच्या पारंपरिक खेळांचे सादरीकरण होणार असून, सहभागी प्रत्येक गटाला सादरीकरणासाठी १० मिनिटांचा वेळ दिला जाईल. तसेच, प्रत्येक गटाला शासनाच्या एका योजनेचे सादरीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. चिपळूण शहर व ग्रामीण भागातील महिलांनी या सांस्कृतिक उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष आदिती गुडेकर आणि शहर महिला मोर्चा अध्यक्ष रसिका देवळेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकमधील कुंभमेळ्यावर कोट्यवधींचा खर्च, मात्र राज्यातल्या मराठी १२५ शाळा बंद; SC न्यायमूर्तींनी सुनावले खडे बोल

Maratha Reservation: जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत; मंत्री विखे पाटील, सामंत, देसाईंची चर्चा

Duleep Trophy 2026 : इशान किशनची यष्टीमागे कमाल; वाऱ्याच्या वेगाने केली स्टम्पिंग Video Viral; शाहबाज, घरामीची शतकं...

Marathi News Live Updates : भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी तेलंगणातील हैदराबाद येथील टाटा लॉकहीड मार्टिन एरोस्ट्रक्चर्स लिमिटेड प्रकल्पाला भेट दिली

‘चॅनेलमधल्या कुणाचातरी राग...’ दयाने सांगितलं CID बंद होण्याचं खरं कारण; म्हणाला-

SCROLL FOR NEXT