कोकण

मुंबई-मडगाव ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस २० डब्यांची करा : कोकणातील रेल्वे प्रवाशांची रेल्वे बोर्डाकडे मागणी

CD

मुंबई-मडगाव ‘वंदे भारत’ २० डब्यांची करा
कोकणातील रेल्वे प्रवाशांची रेल्वे बोर्डाकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबई-मडगाव मार्गावर धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता या गाडीतील डब्यांची संख्या २० पर्यंत वाढवावी, अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वे बोर्डाकडे केली आहे. सध्या ही गाडी केवळ आठ डब्यांसह धावत असल्याने अनेक प्रवाशांना आरक्षण मिळण्यात अडचणी येत असल्याचे समितीने नमूद केले आहे.
कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे मंडळाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ही रेल्वेगाडी सुरू झाल्यापासून प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे; मात्र इतकी लोकप्रिय सेवा असूनही ती अजूनही केवळ आठ डब्यांपुरती मर्यादित आहे. अन्य ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या ९० टक्क्यांहून अधिक प्रवासीभार असताना १६ किंवा २० डब्यांसह चालवल्या जात आहेत. त्यामुळे मुंबई-मडगाव ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचीही क्षमता वाढवणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

SCROLL FOR NEXT